होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनुष्का शर्मासोबतचा अजून एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, 'दिवसाचा फेरफटका माझ्या सौंदर्यवतीसोबत'
2/ 6


अनुष्काही सध्या तिच्या कामातून वेळ काढत इंग्लंडमध्ये विराटसोबत वेळ घालवत आहे. विराटला पाठिंबा द्यायला अनेकदा ती सामन्यांना आवर्जुन उपस्थित राहिली होती.
3/ 6


काही दिवसांपूर्वी तिला महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतानादेखील पाहण्यात आले होते.
4/ 6


अनुष्का आणि विराटने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये इटली येथे डेस्टिनेशन वेडिंग केले होते. तेव्हा पासून या दोघांवर प्रत्येकक्षणी माध्यमांचे लक्ष लागून राहिलेले असते.