'आरआरआर'ला ऑस्कर मिळाल्यानंतर अभिनेता रामचरण इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या मंचावर दिसून आला. यामध्ये त्याला विविध प्रश्न विचारण्यात आले होते ज्याची त्याने अगदी मोकळेपणाने उत्तरे दिली आहेत.
2/ 8
'आरआरआर'मुळे रामचरण फक्त देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाला आहे.
3/ 8
त्याचे चाहते सतत त्याच्याबाबत त्याच्या आगामी सिनेमांबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
4/ 8
या कार्यक्रमामध्ये रामचरणला प्रश्न विचारण्यात आला होता की, अशी एखादी भूमिका जी त्याला साकारायची आहे.
5/ 8
यावर उत्तर देत रामचरणने म्हटलं की त्याला एखादी स्पोर्ट्ससंबंधी भूमिका साकारायला आवडेल.
6/ 8
खूप दिवसांपासून तो प्रयत्नही करतोय, मात्र अद्याप ते शक्य झालेलं नाहीय.
7/ 8
यावर त्याला विचारण्यात आलं जर विराट कोहलीवर सिनेमा बनला आणि त्यामध्ये तुला भूमिका साकारायची संधी मिळाली तर करशील का?
8/ 8
यावर क्षणाचाही विलंब न करता रामचरणने होकार दिला. आणि ही एक चांगली कल्पना सुचवल्याचं म्हटलं आहे.