Home » photogallery » entertainment » VIJAY DEVERAKONDAS FUNNY LOOK HIDES HIS FACE FROM PAPARAZZI RASHMIKA MANDANNA STARTS LAUGHING OUT LOUT TP

Paparazzi ना पाहताच सुरू झाली लपवा-छपवी; अभिनेत्याने का लपवला चेहरा?

विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) टॉलिवूडची फेमस जोडी आहे. दोघांची चांगली मैत्रीही आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा ते एकत्रही दिसतात. पापाराजी(Paparazzi) त्यांच्यामागे फोटो क्लीक करण्यासाठी धावत असतात.पापाराजीपासून वाचण्यासाठी विजयने अशी काही ट्रीक केली की ती पाहुन रश्मिकालाही हसू आवरलं नाही.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |