बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
2/ 5
वरुणच्या या आगामी चित्रपटाचं नाव भेडिया असं आहे. हा एक सायकॉलॉजिकल थ्रीलरपट आहे.
3/ 5
अलिकडेच वरुणनं या चित्रपटाचा एक मोशल पोस्टर शेअर केला होता. त्यानंतर आता त्यानं या चित्रपटासाठी तो कशी तयारी करतोय याचे काही फोटो शेअर केले आहेत.
4/ 5
या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक करत आहे. यापुर्वी त्याने ‘स्त्री’ आणि ‘बाला’ या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली होती.
5/ 5
वरुणला गेल्या काही काळात त्याच्या ओव्हर अॅक्टिंगमुळे टिकेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न तो करतोय.