Home » photogallery » entertainment » VARUN DHAVAN AND NATASHA DADAL GETTING MARRIED MEHANDI CEREMONY VIRAL PHOTOS RM

हम्टी शर्मा की दुल्हनीया! Varun Dhawan आणि Natasha Dalal च्या लग्नाला बॉलिवूडकरांची हजेरी

बॉलीवूड अभिनेता (Bollywood actor) वरुण धवन (Varun dhavan) आणि नताशा दलाल (Natasha dalal) यांच्या मेहंदी सोहळ्याचा (Mehandi ceremony) पहिला फोटो (First photo) समोर आला आहे. वरुण धवन आपल्या लग्नात किती आनंदी आहे, हे या फोटोतून स्पष्ट दिसत आहे.

  • |