अभिनेत्री उर्वशी रौतेला ही कमी काळातच मोठी लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. नुकताच तिला महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तिने सोशल मीडियावर याचे काही फोटो शेअर केले आहेत.
2/ 7
महाराष्ट्र शासनाचा 'स्त्री शक्ती पुरस्कार' उर्वशीला मिळाला आहे.
3/ 7
महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते उर्वशीला हा पुरस्कार देण्यात आला.
4/ 7
यावेळी उर्वशी सोबत तिची आई मीरा रौतेला ही होती. उर्वशीने तिचा हा आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे.
5/ 7
उर्वशीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, 'मला आनंद होत आहे की मी हा पुरस्कार मिळवणारी सर्वात लहाण वयाची व्यक्ती आहे. व ही माझ्यासाठी खूपट अभिमानाची गोष्ट आहे.'
6/ 7
उर्वशी सोशल मीडियावर तिने अनेक फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंना लाखो लाइक्स मिळतात.
7/ 7
उर्वशी रौतेला लवकरच दोन नव्या चित्रपटातही दिसणार आहे.