बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने चक्क चिखलात अंघोळ केली आहे. त्यानंतर या चिखलाचा लेप लेपही तिने तसाच ठेवला होता. याशिवाय तिने चिखलात अंघोळ करण्याचे फायदेही सांगितले आहेत.
2/ 8
प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाने हा मडबाथ केला आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/ 8
उर्वशीने यासोबतच या चिखलात अंघोळ करण्याचे फायदेही सांगितले आहेत.
4/ 8
ती म्हणते, 'क्लियोपात्रा हा सुरुवातीच्या काळातील लोकांचा एक आवडता प्रकार होता. तर आताच्या काळातील माझ्यासारख्या काही लोकांनाही तो आवडत आहे.'
5/ 8
पुढे तिने या चिखलातील अंघोळीचे आणखी फायदे सांगत म्हटल आहे, 'जास्त मिनरल्स असलेला हा चिखल त्वचेसाठी उपयुक्त असतो.' तसेच बॅलेरियॅइक बिचवर ती हा बाथ घेत होती.
6/ 8
'मड बाथ आजही शरीराला डिटॉक्सिफाई करण्यासाठी अशुद्धी बाहेर काढण्यासाठी, त्वचेला कोमल बनवण्यासाठी, ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी तसेच वेदना क्षमवण्यासाठी उपयोग केला जातो.' असही ती म्हणाली.
7/ 8
उर्वशी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. नेहमी निरनिराळे फोटो शेअर करत असते.
8/ 8
तिच्या हटके लुक्समुळे ती कायम चर्चेत असते. तसेच तिला महागडे ड्रेसही घालण्याचा छंद आहे.