Home » photogallery » entertainment » URFI JAVED WEAR 20 KG BROKEN CLASS PIECES DRESS PHOTO VIRAL MHGM

Urfi काय करेल नी काय नाय? 20 किलो फुटक्या काचांचा ड्रेस घालून केलं 3 मिलियन फॉलोअर्सचं सेलिब्रेशन

बिग बॉस (Big Boss) फेम अभिनेत्री,मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या चित्रविचित्र फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने थेट काचेचा ड्रेस घालून चाहत्यांना हैराण करुन सोडलं आहे. पाहा उर्फीचा लेटेस्ट फुटलेल्या काचांच्या तुकड्याचा ड्रेस ( Urfi Javed broken class pieces dress) यावेळी अशी अतरंगी फॅशन करण्याचं कारण होत ते म्हणजे उर्फीचे 3 मिलियन फॉलोवर्स. 3 मिलियन फॉलोअर्सचं सेलिब्रेशन करण्यासाठी तिनं काचेच्या ड्रेसचा घाट घातला होता.

  • |