आता हे काय नवीन? Urfi Javed चा थाय हाय-स्लिट ड्रेस, युजर म्हणाले- उन्हाळ्यासाठी चांगला आहे
उर्फी जावेद (Urfi Javed Thigh High Dress) आज एका काँप्लेक्सबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. यावेळी तिने थाय हाय स्लिट ड्रेस कॅरी केला आहे. यावेळी तिचा 'उर्फी स्टाइल' अंदाज पाहायला मिळाला.
उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन सेन्ससाठी अधिक प्रसिद्ध आहे. ती कोणती फॅशन करेल याचा अंदाज बांधणं तसं कठीणच आहे. यामुळे जसे तिचे चाहते आहेत, तसेच तिला ट्रोल करणारे देखील आहेत. अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या फॅशनने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. (फोटो सौजन्य-विरल भयानी)
2/ 7
उर्फी जावेद या फोटोमध्ये सफेद रंगांच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. तिने कॅरी केलेला आउटफिट हाय स्लिट आणि ट्रान्सपरेंट आहे. (फोटो सौजन्य- विरल भयानी)
3/ 7
उर्फी जावेदने प्लंजिंग नेकलाइन असणारा हा स्ट्रॅपी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये वरच्या भागात केवळ काही ब्लॉक्स एकत्र शिवण्यात आले आहेत. या थाय-हाय स्लिट ड्रेसमध्ये उर्फी तिच्या अजब फॅशनमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य-विरल भयानी)
4/ 7
उर्फी जावेदने या लुकमध्ये डोळ्यांच्या मेकअपला प्राधान्य दिलं आहे. तर तिने पिंक शेडमधील लिपस्टिक देखील कॅरी केली आहे. (फोटो सौजन्य- विरल भयानी)
5/ 7
या लुकमध्ये उर्फी जावेदने कानामध्ये छोटेसे स्टड्स वापरले आहेत. यामध्ये तिने गुलाबी रंगाचे स्ट्रॅपी हिल्स देखील वापरले आहेत. (फोटो सौजन्य- विरल भयानी)
6/ 7
पॅपाराझी विरल भयानीने शेअर केलेल्या उर्फीच्या लेटेस्ट व्हिडीओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. तिच्या या विचित्र फॅशनची चर्चा होताना दिसत आहे (फोटो सौजन्य- विरल भयानी)
7/ 7
एका युजरने असं म्हटलं आहे की, 'उन्हाळ्यासाठी चांगला ड्रेस आहे', तर एकाने म्हटलं आहे की, 'ड्रेस चीन क्यूब्सपासून बनवला आहेट. एका युजरने म्हटलं आहे की, 'मला वाटतं हा पेपर आहे.' (फोटो सौजन्य- विरल भयानी)