उर्फी जावेदकडून 'ही' गोष्ट आहे शिकण्यासारखी, कधी अतरंगी कपडे तर कधी विचित्र हेअर स्टाईलमुळं असते चर्चेत
उर्फी तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळं तसेच विचित्र हेअर स्टाईलमुळे सर्वांचे लक्षवेधून घेत असते. यामुळे ती सतत ट्रोल होते. आज याच उर्फीच्या एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहे. ती गोष्ट खरं तिच्याकडून शिकण्यासारखी आहे.
सोशल मीडिया आणि उर्फी जावेद हे समीकरणच झालं आहे. असा एकही दिवस जात नाही की, त्या दिविशी उर्फीच्या नावाची चर्चा होत नाही. त्याला कारणही तसं आहे. उर्फी तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळं तसेच विचित्र हेअर स्टाईलमुळे सर्वांचे लक्षवेधून घेत असते.
2/ 10
यामुळे ती सतत ट्रोल होते. तिला वाटलं तसं लोक बोलत असतात. आज याच उर्फीच्या एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहे. ती गोष्ट खरं तिच्याकडून शिकण्यासारखी आहे.
3/ 10
उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यामुळं तर कधी विचित्र हेअर स्टाईलमुळे सतत ट्रोल होत असते. पण तिला कितीही ट्रोल केलं तरी ती या परस्थितीमध्ये कधीही आपला संयम सोडत नाही.
4/ 10
ती प्रत्येकवेळी ट्रोलर्स असो किंवा मीडिया पर्सन यांना संयमानं उत्तर देताना दिसते.
5/ 10
दुसरी एक गोष्ट म्हणजे उर्फीकडून फॅशन ही गोष्ट शिकायला पाहिजे. कोणी किती तिच्या कपड्याला नाव ठेवलं तरी तिच्या फॅशन सेंन्सचं खरं तर कौतुकच करायला पाहिजे.
6/ 10
. आपण ज्या गोष्टीचा विचार करत नाही, कपडे म्हणून आपण त्याकडं कधी पाहिलेलं देखील नसतं. अशा गोष्टीपासून ती तिचे ड्रेस बनवते आणि लोकांचे लक्षवेधून घेत असते.
7/ 10
कष्ट केल्याशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही. मालिकेत काम मिळवण्यापासून ते आता सोशल मीडिया सेन्सेंशन बनपर्यंतचा उर्फीचा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे.
8/ 10
उर्फीनं धीर न सोडता सुरूवातीला लहान मोठ्या भूमिका साकारल्या. ती कष्ट करत राहिली. आज ती सोशल मीडिया सेन्सेंशन आहे.
9/ 10
मागच्या काही दिवसात ती चित्रा वाघ यांच्यामुळं देखील चांगलीच चर्चेत आली होती. मात्र या प्रकरणात देखील तिचा संयम दिसून आला. हे प्रकरण देखील तिनं उर्फी स्टाईल हाताळलं. उर्फीला ट्रोल करणाऱ्यांप्रमाणे तिचा चाहता वर्ग देखील तितकाच आहे.