एअरपोर्टवर Bra घालून हजेरी लावलेल्या उर्फी जावेदचं स्पष्टीकरण, म्हणाली...

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एअरपोर्टवर घातलेल्या आउटफिटमुळे ती चर्चेत आली होती. तर तिच्यावर टीकाही झाली होती. त्यावर आता तिने स्पष्टीकरण दिलं आहे.

  • |