Home » photogallery » entertainment » URAVSHI RAUTELA NEW PIC VIRAL ON INSTAGRAM SHE SEAT ON YAK MHAD

उर्वशी रौतेलानं चक्क याकवर बसून केलं फोटोशूट! 24 तासांत 6 लाख लाइक्स

अभिनेत्री उर्वशी रौतेलानं आपल्या Instagram वर आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. बघता-बघता या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

  • |