Change Language
होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 7


सध्या 'तुला पाहते रे' मालिकेत अनेक तणावाचे प्रसंग प्रेक्षक अनुभवत आहेत. हिरोच व्हिलन होतोय म्हटल्यावर बऱ्याच घडामोडी घडतायत.
2/ 7


पण आता प्रेक्षकांना थोडं रिलॅक्स करायला रंगणार आहे होळी आणि धुळवड. ईशाच्या माहेरच्या चाळीत सरंजामे कुटुंब धुळवड खेळायला येणार आहे.
4/ 7


ईशा आणि विक्रांतची लग्नानंतरची आता पहिली होळी असणार आहे. हा होळीचा उत्सव प्रेक्षक मालिकेत पाहू शकणार आहेत.
5/ 7


बेडेकर चाळीत रंगपंचमी अगदी उत्साहात साजरी करतात आणि हा सण बेडेकर चाळीत साजरा करण्यासाठी ईशाचे आई बाबा सरंजामे कुटुंबियांना आग्रहाचं निमंत्रण द्यायला येतात.