Home » photogallery » entertainment » TV SHOW TAARAK MEHTA KA OOLTAH CHASHMAH ACTORS CHARGES THIS MUCH PER EPISODE AK

बापरे! एका दिवसाचं इतकं मानधन घेतात 'तारक मेहता...' चे हे कलाकार

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं आवडतं ठरलेलं आहे. पण हे कलाकार तितकंच भारीभक्कम मानधन देखील घेतात.

  • |