सिजेन खानने 2001 मध्ये 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत 'अनुराग बासू'हे पात्र साकारलं होतं. ही एकता कपूरची मालिका होती. त्यांनतर 2009 मध्ये तो 'एक लडकी अनजानी सी', सीता और गीता या मालिकेत सुद्धा काम केलं होतं. मात्र त्यांनतर बरीच वर्षे तो टीव्हीपासून दूर होता.