Home » photogallery » entertainment » TV SHOW KHATRON KE KHILADI SEASON 12 CONTESTANT LIST REVEALED MHAD

'खतरों के खिलाडी-12' मधील स्पर्धकांची नावे उघड,पाहा LIST मध्ये कोणकोण?

'खतरों के खिलाडी-12' या शोची सध्या जोरदार चर्चा आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा दिग्दर्शक रोहित शेट्टी हा शो होस्ट करणार आहे. रोहित शेट्टीच्या स्टंट आधारित रिअॅलिटी शोमध्ये सहभागी कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची सर्वांना उत्सुकता होती.

  • |