एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' मालिकेमुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या आपल्या बिकिनी फोटोने सगळ्यांना घायाळ करत आहे.
2/ 11
सान्या मल्होत्राने 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये तान्या बजाज आणि 'नजर' या मालिकेत रुबीची भूमिका साकारली होती.
3/ 11
सान्या सतत आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. नुकताच सान्याने आपले बिकिनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतं आहेत.
4/ 11
सान्या सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. आपल्या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते.
5/ 11
नेहमीच सान्याच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतं असतो.
6/ 11
त्याचबरोबर सान्याने स्टार प्लस वरील 'नजर' या मालिकेत सुद्धा काम केलं आहे.
7/ 11
नजरमध्ये सान्याने 'रुबी' ही प्रभावी भूमिका साकारली होती.
8/ 11
सान्याने 2019 मध्ये आपल्या बॉयफ्रेंड सोबत लग्नं केलं आहे.
9/ 11
हर्षच्या मालकीचं मोठं रेस्टॉरंट आहे.
10/ 11
सान्या आणि हर्षने राजस्थानमध्ये आपला लग्नं सोहळा पार पाडला होता.
11/ 11
त्यांच्या लग्नामध्ये अनेक टीव्ही कलाकार सहभागी झाले होते.