Change Language
होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 5


'नागिन 3' प्रमुख अभिनेत्री सुरभी ज्योती हल्ली सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. इंस्टाग्रामवर अलीकडेच तिने आपले अनेक फोटो शेअर केले आहे. तिचा हा नवा अवतार चाहत्यांना चांगल्याच आवडला आहे.
2/ 5


सुरभी ज्योती आपल्या इंस्टा अकाऊंटवरून ती चाहत्यांशी कनेक्ट राहते. आपल्या खाजगी आयुष्यातील फोटोही ते नेहमी शेअर करत असते. तसंच "नागिन 3" च्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ नेहमी पोस्ट करत असते.
3/ 5


सुरभीला फॅशन ट्रेंड फॉलो करणे जास्त आवडते. तिने आजपर्यंत साडीपासून ते वेस्टर्न कपड्यातील आपले फोटो शेअऱ केले.
4/ 5


झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'कुबूल है' मधू तिने करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली.