Home » photogallery » entertainment » TV COMEDY SERIAL TARAK MEHATA KA OOLTA CHASHMA FAME ACTRESSES SEE REAL LIFE HOT AND BOLD PHOTOS MHAD

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील अभिनेत्री खाजगी आयुष्यात आहेत खूपच हॉट आणि सुंदर, पाहा PHOTO

'तारक मेहता का उल्टा चश्मा' लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचाच आवडता कार्यक्रम बनला आहे. यामध्ये दाखवले जाणारे गोकुळधाम सोसायटी मधले किस्से सर्वांना पोट धरून हसण्यास भाग पाडतात. यातलं महिला मंडळ कमाल लोकप्रिय आहे. पण या अभिनेत्री आपल्या खासगी आयुष्यात कशा दिसतात माहीत आहे का?

  • |