Home » photogallery » entertainment » TV CELEBRITY MOUNI ROY MRUNAL THAKUR AND OTHER JOIN EKTA KAPOOR FOR DIWALI CELEBTATION PARTY SEE PHOTO MHKB

Diwali 2020: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये सेलिब्रिटींचा 'फॅशन का जलवा'

टेलिव्हिजन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरने (Ekta Kapoor) दिवाळी पार्टीचं (Diwali Party) खास आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. कोरोना काळातही, एकदा कपूरने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही पार्टी आयोजित केली होती.

  • |