अभिनेत्री शमा सिकंदरने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांना वेड लावलं आहे. शमा तिच्या ऍक्टिव्हिटी किंवा प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. जवळपास दररोज तिचा नवा अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो. शमा सिकंदरच्या लग्नाची तारीख 2020 मध्ये आली होती. पण नंतर कोरोना महामारीमुळे तिला लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली होती.