Home » photogallery » entertainment » TV AND BOLLYWOOD ACTRESS MOUNY ROY ENJOYING HER BATCHLORATTE PARTY WITH GIRL GANG SEE PIC MHAD

Ankita Lokhande नंतर Mouni Roy च्या 'बॅचलर पार्टी' चे फोटो आले समोर; गर्ल गँगसोबत धम्माल करताना दिसली अभिनेत्री

मौनी रॉय दुबईमधील उद्योगपती बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मात्र, अभिनेत्रीनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, मौनी रॉयच्या बॅचरलर पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • |