उर्वशी ढोलकिया ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Urvashi Dholakia/Instagram)
2/ 10
कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिका ही व्यक्तिरेखेमुळं ती तुफान लोकप्रिय झाली होती. (Urvashi Dholakia/Instagram)
3/ 10
सध्या उर्वशी रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (Urvashi Dholakia/Instagram)
4/ 10
अलिकडेच तिनं जनसत्ताच्या दिलेल्या मुलाखतीत एक मोठी घोषणा केली. तिला वयाच्या 41 व्या वर्षी लग्नाचं वेध लागलं आहे. (Urvashi Dholakia/Instagram)
5/ 10
उर्वशीनं वयाच्या 16 व्या वर्षी लग्न केलं होतं. परंतु तिचा संसार दोन वर्षांपेक्षा अधिक काळ टिकला नाही. (Urvashi Dholakia/Instagram)
6/ 10
सागर आणि क्षितीज ही दोन मुलं पदरात टाकून तिच्या पतीनं घटस्फोट घेतला. त्यानंतर तिनंच आपल्या मुलांचा सांभाळ केला. (Urvashi Dholakia/Instagram)
7/ 10
आता मात्र तिनं आपलं आयुष्य जगावं स्वत:च्या आनंदासाठी तिनं दुसरं लग्न करावं अशी इच्छा तिच्या मुलांनी व्यक्त केली आहे. (Urvashi Dholakia/Instagram)
8/ 10
गेली अनेक वर्ष तिनं दुसरं लग्न करावं यासाठी तिची मुलं प्रयत्न करत आहेत. अखेर मुलांच्या आग्रहाखातर तिनं त्या अनुशंगानं विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. (Urvashi Dholakia/Instagram)
9/ 10
जर योग्य जोडीदार मिळाला तर येत्या काळात ती नक्की लग्न करेल असं वचन तिनं आपल्या मुलांना दिलं असं ती या मुलाखतीत म्हणाली. (Urvashi Dholakia/Instagram)
10/ 10
उर्वशीनं लग्न केलं नसलं तरी काही वर्षांपूर्वी तिचं नाव अभिनेता अनुज सचदेवासोबत जोडलं जात होतं. दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. (Urvashi Dholakia/Instagram)