मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » शिवानीनं लॉकडाउनमध्ये केलं फोटो शूट; पाहा मराठमोळी अभिनेत्री सध्या काय करतेय?

शिवानीनं लॉकडाउनमध्ये केलं फोटो शूट; पाहा मराठमोळी अभिनेत्री सध्या काय करतेय?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Survey) सध्या मालिकांत दिसत नसली तरीही सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. पहा अभिनेत्रीचे मनमोहक फोटोज.