Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


छोट्या पडद्यावरील 'गोरी मेम' सौम्य टंडननं तिचा मुलगा मिरानसोबत नुकतंच एक फोटोशूट केलं. या फोटोशूटमधील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/ 5


सौम्या आणि तिच्या मुलाचं हे सुंदर फोटोशूट फोटोग्राफर सचिन कुमारनं केलं आहे. या सर्व फोटोमध्ये लहानगा मिरान खूपच क्यूट दिसत आहे.
3/ 5


मुलाला कुशीत घेतलेला सौम्याच्या या फोटोनं चाहत्यांची मनं जिंकली. चाहत्यांकडून सौम्या आणि मिरानवर प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.