Home » photogallery » entertainment » TV ACTRESS NIA SHARMA REVEALED HER FRIENDS TEASE HER ABOUT BOLD LOOK THEY USED TO SAY WHY DO YOU ROAM NAKED MHJB

'तू Naked का फिरतेस?' निया शर्माच्या BOLD लुकवर मित्रच करायचे टीका

निया शर्माने अनेकदा सांगितले आहे की ती ट्रोल्सचा अजिबात विचार करत नाही. पण जवळच्या माणसांनी टीका केली तरी त्याचे अधिक वाईट वाटते. तिच्या मित्रमैत्रिणींनी देखील तिच्या बोल्ड लुकवरुन नियाला वाईट वाटेल असे शब्द उच्चारले आहेत. अलीकडेच तिने याबाबत खुलासा केला होता.

  • |