टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) अभिनाय इतकीच तिच्या बोल्डनेससाठीही प्रसिद्ध आहे. तिचे फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नियाने यावेळी ट्रेडिशनल ड्रेस मध्ये तिच्या अदा दाखवल्या आहेत. पाहा नियाचे हटके फोटो.
2/ 8
नियाने ट्रेडीशनल लेहेंग्यात हे फोटोशुट केल होत.
3/ 8
डिझायनर लेहेंग्यात ती अतिशय मोटक दिसत आहे.
4/ 8
बोल्डनेससाठी प्रसिद्ध असणारी निया या फोटोतही अतिशय बोल्ड दिसत आहे.
5/ 8
निया तिची फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
6/ 8
निया छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांत झळकली आहे.
7/ 8
काही दिवसांपूर्वी निया शर्मा ,अर्जुन बिजलानी सोबत म्यूझिक व्हिडिओ 'तुम बेवफा हो' मध्ये दिसली होती.
8/ 8
नियाचा मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वुमेन मध्येही समावेश झाला होता.