Home » photogallery » entertainment » TV ACTRESS MOUNI ROY SHARE ORANGE BRALATE PHOTOS ON INSTAGRAM SEE PHOTOS MHAD

ऑरेंज ब्रालेटमध्ये मौनी रॉयने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान; आमिर-अर्जुनच्या कमेंट्सनं वेधलं लक्ष

मौनीची ही स्टायलिश स्टाइल इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या फोटोंना आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केल आहे. याच कारणामुळे तिला सोशल मीडिया सेन्सेशन देखील म्हटलं जातं.

  • |