ठरलं! मौनी रॉय 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ, याठिकाणी होणार डेस्टिनेशन वेडिंग
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा गेली अनेक दिवस सुरुय. परंतु आता तिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
|
1/ 12
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा गेली अनेक दिवस सुरुय. परंतु आता तिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
2/ 12
सध्या बॉलिवूड असो किंवा छोटा पडदा दोन्हीमध्ये लग्नसराई सुरु असलायचं दिसून येत आहे. एकापाठोपाठ एक अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे.
3/ 12
मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.
4/ 12
अनेक वर्षे एकेमकांना डेट केल्यांनतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.
5/ 12
मौनी आपल्या बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत 27 जानेवारीला लग्नगाठ बांधणार असल्याचं समोर आलं आहे.
6/ 12
मौनी रॉय आणि सुरज नांबियार गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं समोर आलं आहे.
7/ 12
नुकतंच इन्स्टंट बॉलिवूडने आपल्या इन्स्टा पेजवरून याबद्दलची माहिती दिली आहे.
8/ 12
अद्याप मौनी आणि सुरजने याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
9/ 12
सूरज नांबियार हा एक उद्योगपती आहे.
10/ 12
मौनीचा बॉयफ्रेंड सूरज दुबईमध्ये राहून आपला व्यवसाय सांभाळतो.
11/ 12
सूरज मूळचा बेंगलोरचा आहे. त्याचं शिक्षण परदेशात झालं आहे.
12/ 12
सूरज उद्योगपतीसोबतच एक बँकरसुद्धा आहे. मौनी रॉयबद्दल सांगायचं झालं तर तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने आपला अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर मनोरंजनसृष्टीत आपलं स्थान पक्क केलं आहे.