शेफाली जरीवाला आपल्या हॉट फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली प्रचंड लोकप्रिय झाली होती. आजही लोक शेफालीला 'कांटा लगा गर्ल' म्हणूनचं ओळखतात. त्याचबरोबर शेफालीने बिग बॉसमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. शेफाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. शेफाली सतत आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. या वयातही तिचा असा फिटनेस पाहून चाहते अवाक् होतात. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळते. शेफालीने 'पवित्र रिश्ता' फेम पराग त्यागीसोबत लग्न केलं आहे. शेफाली जरीवालाचं हे दुसरं लग्न आहे.