इरिका फर्नांडिस ठरली सर्वात आकर्षक महिला; पाहा अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो
छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री इरिका फर्नांडीझ ठरली टीव्हीची सर्वात आकर्षक माहिला.
|
1/ 12
हिंदी टेलिव्हिझनची लोकप्रिय अभिनेत्री इरिका फर्नांडिझ (Erica Fernandez) 2020 ची सर्वात आकर्षक महिला ठरली आहे. पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो.
2/ 12
अनेक टीव्ही मालिकांमधून इरिकाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
3/ 12
'कसौटी जिंदगी की 2' या मालिकेतून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली होती.
4/ 12
ती टाइम्सची 2020 ची 'मोस्ट डिझायरेबल वुमन' (Times most desirable woman) ठरली आहे. मागील वर्षी ची चौथ्या स्थानावर होती. तर यावर्षी ती पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
5/ 12
पहिल्या स्थानावर नाव पाहून इरिकाला फारच आनंद झाला असून तिने सोशल मीडियावर बातमी शेअर करत सांगितलं आहे.
6/ 12
इरिका मिस इंडीया सौंदर्यस्पर्धेची फायनालिस्ट देखील राहिली होती.
7/ 12
'कुछ रंग प्यार ऐसे भी' या मालिकेतून तिने मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं.
8/ 12
सध्या ती 'कुछ रंग प्यार के ऐसे भी 3' या पर्वात दिसत आहे.
9/ 12
मॉडेलिंग आणि अभिनय दोन्ही क्षेत्रात इरिकाने ठसा उमटवला आहे.
10/ 12
याशिवाय तिने काही चित्रपटांतही काम केलं आहे. साउथ आणि हिंदी चित्रपटांत ती दिसली आहे.
11/ 12
याशिवाय आणखी काही टीव्ही शो मध्येही ती दिसली होती.