अभिनेत्री सुष्मिता सेन हिची वहिनी आणि टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री चारू असोपा तिच्या फोटोंमुळे सध्या चर्चेत आहे. चारूचे लग्न सुष्मिताचा भाऊ राजीव सेन याच्याशी झालं आहे. चारू सध्या तिचा पती राजीवसोबत सुट्टीवर आहे. यावेळी त्यांचे बरेच बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Instagram @Charuasopa)