कमीत कमी मेकअप आणि हटके पोझ; पिंक ड्रेसमध्ये मोनालिसाची जादू
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (monalisa photo) आपल्या हॉट अंदाजानं नेहमीचं चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या मोनालिसाचे असेच काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
|
1/ 8
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आपल्या हॉट अंदाजानं नेहमीचं चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या मोनालिसाचे असेच काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
2/ 8
मोनालिसा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सतत आपले वेगवेगळे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
3/ 8
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पिंक ड्रेसमध्ये दिसते आहे. यामध्ये तिने मेकअपही कमी केला आहे. पण हटके पोझ दिल्या आहेत. त्यामुळे तिचे हे फोटोही तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.
4/ 8
मोनालिसाचे हे फोटो अभिनेत्री हिना खानलासुद्धा आवडले आहेत, तिनेसुद्धा या फोटोला लाइक केलं आहे.
5/ 8
मोनालिसा आपल्या फिटनेसबाबतीत सुद्धा तितकीच सजग असते. सोशल मीडियावर सतत तिच्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात.
6/ 8
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे. मात्र मनोरंजन क्षेत्रात ती मोनालिसा या नावानेचं ओळखली जाते.
7/ 8
मोनालिसा 'बिग बॉस 10' मध्ये सुद्धा झळकली होती. त्यानंतर ती छोट्या पडद्यावर खूपच प्रसिद्ध झाली. अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली. सध्या ती कलर्स वाहिनी वरील 'नमक इस्कका' या मालिकेत इरावती हे पात्र साकारत आहे.
8/ 8
मोनालिसानं 2005 मध्ये 'ब्लॅकमेल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये ती अजय देवगन आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत झळकली होती.