Home » photogallery » entertainment » TV ACTOR ACTRESS WHO JOINED POLITICAL PARTY AFTER FAMOUS ON TV MHAD

सीता ते कृष्ण...; पौराणिक मालिकांमधील कलाकारांनी निवडला राजकारणाचा मार्ग

छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा यावरील अनेक कलाकारांनी अभिनयासोबतचं राजकारणातसुद्धा आपलं नशीब आजमावलं आहे. 'रामायण' ते 'महाभारत'मधील अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. जाणून घेऊया या कलाकारांबद्दल.

  • |