Home » photogallery » entertainment » TUZYAT JIV GUNTALA HALDI CEREMONY OF MALHAR AND SHWETA SEE LATEST PHOTOS MHAD

PHOTO: मल्हारला लागली हळद; 'तुझ्यात जीव गुंतला' मालिकेत रंगला हळदी समारंभ

'तुझ्यात जीव गुंतला' मालिकेत सध्या मल्हार आणि श्वेताच्या लग्नाची घाई सुरु आहे. मालिकेत काल मेहंदीचा कार्यक्रम दाखविण्यात आला होता. त्यानंतर सेटवरील काही नवीन फोटो समोर आले आहेत.

  • |