मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Hardeek Akshaya Wedding : हातमागावर विणलेली पाठक बाईंची पैठणी; सप्तपदी ते कानपिळी, शाही थाटात पार पडला लग्नसोहळा

Hardeek Akshaya Wedding : हातमागावर विणलेली पाठक बाईंची पैठणी; सप्तपदी ते कानपिळी, शाही थाटात पार पडला लग्नसोहळा

अखेर लाडक्या पाठक बाई आणि राणा दादा यांनी खऱ्या आयुष्यातही आयुष्यभरासाठी एकत्र येण्याची शपथ घेतली. अक्षया आणि हार्दीक यांचा पुण्यात लग्नसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे सगळे विधी आणि फोटो नक्की बघा.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India