मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Hardeek Akshaya After Wedding Look: लाल टिकली, हिरवी साडी अन् साधं मंगळसूत्र; इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी ठरली अक्षया
Hardeek Akshaya After Wedding Look: लाल टिकली, हिरवी साडी अन् साधं मंगळसूत्र; इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी ठरली अक्षया
लग्नानंतर अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांची खूप चर्चा होते. अभिनेत्रीच्या नावानं मंगळसूत्राच्या डिझाइन ओळखल्या जातात. लग्नानंतर त्या कशा दिसतात याकडे सर्वांचं लक्ष असतं. मात्र अक्षयाच्या बाबतीत हे उलट उडलं आहे. लग्नानंतरच्या पहिल्या लुकमध्ये अक्षया खूप साधी आणि सोज्वळ दिसत आहे. तिच्या साधेपणानं सर्वांची मनं जिंकली आहेत.