Home » photogallery » entertainment » TUMCHI MULGI KAY KARTE FAME JUI BHAGWAT DAUGHTER OF ACTRESS DIPTI BHAGWAT

'तुमची मुलगी काय करते' मधील सावनीची खरी आईही आहे मराठी सिनेसृष्टीतील उत्तम अभिनेत्री

सोनी मराठीवरील तुमची मुलगी काय करते मालिकेतील सर्वांची लाडकी सावनी म्हणजेच अभिनेत्री जुई भागवत ही मराठीतील एका सुंदर आणि हुशार अभिनेत्रीची मुलगी आहे. कोण आहे जुई भागवतची अभिनेत्री आई जाणून घ्या.

  • |