Wedding vibes...म्हणत वहिनीसाहेबांचा साडी स्वॅग, तुम्ही देखील लग्नात ट्राय करू शकता धनश्री काडगावकरचा लुक!
अभिनेत्री धनश्री काडगावकर ( dhanashri kadgaonkar ) तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेब या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. सध्या धनश्री काडगावकरचा साडी लुक सोशल मीडियावर सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.
|
1/ 7
अभिनेत्री धनश्री काडगावकर ( dhanashri kadgaonkar ) तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेब या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली.
2/ 7
धनश्रीनं नुकतच Wedding season म्हणत एक साडीत फोटोशूट केलं आहे.
3/ 7
सध्या जोरात लग्नसराई सुरू आहे आणि आशातच धनश्रीचं हे साडी फोटोसाठी चांगलेच चर्चेत आलं आहे.
4/ 7
धनश्रीचा हा सारी लुक सगळ्यांचे लक्षवेधून घेत आहे.
5/ 7
तुम्ही देखील धनश्रीचा हा लुक लग्नासाठी ट्राय करू शकता.
6/ 7
धनश्री वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
7/ 7
धनश्रीच्या या साडी लुकवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. ( फोटो साभार- धनश्री काडगावकर )