Home » photogallery » entertainment » TUJHYAT JEEV RANGLA FAME ACTRESS DHANASHREE KADGAONKAR WEAR DOKYAT KAY FAULT AHE KAY DIALOG GRAFITY T SHIRT MHGM

'डोक्यात काय फॉल्टय काय?' कोल्हापूरकरांसाठी वहिनी साहेबांची खास पोस्ट चर्चेत

झी मराठीवरील ( Zee Marathi) तुझ्यात जीव रंगला ( Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतील नंदिनी वहिनी म्हणजेच सर्वांच्या लाडक्या वहिनी साहेब ( Vahini Saheb) आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. अभिनेत्री धनश्री काडगावकरनं ( Dhanashree Kadgaonkar) वहिनीसाहेबांची दमदार भूमिका उत्तमरित्या वठवली होती. मालिकेतील तिचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या डोक्यात आहेत. कोल्हापूरकर तर वहिनीसाहेबांच्या डायलॉगवर फिदा आहेत. धनश्री काडगावकरनं तिच्या कोल्हापूरकर चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

  • |