Hardeek - Akshaya: राणादाला हळद लागली तर पाठकबाईही सजल्या; 'अहा' च्या लग्नाला दणक्यात सुरुवात
तुझ्यात जीव रंगला मालिकेतून प्रसिद्धी मिळालेले जोडपे राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे रील लाईफ कपल आता रीअल लाईफमध्येही एकमेकांशी लग्न बंधनात अडकणार असून आता त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
राणादा, पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीआणि अभिनेत्री अक्षया देवधर हे रील लाईफ कपल आता रीअल लाईफमध्येही एकमेकांशी लग्न बंधनात अडकणार असून आता त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
2/ 8
सध्या हार्दिक आणि अक्षयाच्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे.
3/ 8
लाडका राणादा आणि अंजलीबाईं लग्न करणार म्हटल्यावर चाहत्यांच्या आनंदाची सीमाच उरली नाही.
4/ 8
दोघांच्याही घरी सध्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झालीये.
5/ 8
नुकतीच हार्दिकला लग्नाची हळद लागली आहे. त्याचे फोटो हार्दिक अक्षयाचा जवळचा मित्र अमोल नाईक याने शेअर केले आहेत .
6/ 8
तर हार्दिकच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम देखील पार पडला आहे.
7/ 8
तर अक्षयाच्या घरी नुकतेच ग्रहमक केळवण पार पडले आहेत.
8/ 8
हार्दिक अक्षयाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राणादा आणि पाठक बाईंच्या लग्नाला फक्त काहीच दिवस उरले आहेत. हार्दीकने याविषयी स्टोरी शेअर केली होती.