Home » photogallery » entertainment » TUJHYA MAJHYA SANSARA ANI KAY HAVA ACTRESS AMRUTA PAWAR CELEBRATES HER BACHELOR PARTY MHGM

PHOTO: अभिनेत्री अमृता पवारचं काही दिवसातच शुभमंगल! सेलिब्रेट केली बॅचलर पार्टी

तुझ्या माझ्या संसाराला (Tujhya Majhya Sansara Ani Kay Hava ) आणि काय हवं फेम अदिती म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता पवारचा ( Amruta Pawar) काही महिन्यांपर्वीच साखरपूडा पार पडला. आता काही दिवसातच अमृता लग्न देखील करणार आहे. अमृताची बॅचलर पार्टी नुकतीच सेलिब्रेट झाली. अमृतानं पार्टीचा तिचा फोटो शेअर केला आहे.

  • |