Vidyut Real Name : धनश्रीचा ऑनस्क्रिन नवरा आहे खूपच हॉट अन् हँडसम; विद्युतचं खरं नाव माहितेय का?
तू चाल पुढं मालिकेत शिल्पीचा हँडमस नवरा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील त्याचं विद्युत हे नाव जरी सर्वांचं लक्ष वेधून घेत असलं तरी विद्युतचं खरं नाव काय आहे माहिती आहे का?