Home » photogallery » entertainment » TRY THESE LOOKS OF SHWETA TIWARI AT HOME

श्वेता तिवारीचे परफेक्ट समर लूक, तुम्हीही करू शकता ट्राय, पाहा PHOTOS

श्वेता तिवारी ही अशी अभिनेत्री आहे जी भारतीय आउटफिट्समध्ये तर अप्रतिम दिसतेच, परंतु वेस्टर्न आउटफिट्ससुद्धा तिच्यावर तितकेच शोभून दिसतात. बघूया फॅशन क्वीन श्वेता तिवारीचे काही असे लुक्स जे तुम्हीसुद्धा कॉपी करू शकता.

  • |