Home » photogallery » entertainment » TRP RATHING IN THIS WEEK MARATHI SERIAL BIGG BOSS MARATHI 3 TRP SP

TRP: 'सुख म्हणजे नक्की काय असतं'चं सर्वोच्च स्थान धोक्यात, या मालिकेने घेतली आघाडी

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये दररोज टीआरपीच्या नादात विविध ट्वीस्ट पाहायला मिळतं. कधी कोणती मालिका टीआरपीच्या रेसमध्ये नंबर वन ठरेल सांगता येत नाही.

  • |