मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » TRP मीटर : शेलिब्रिटी पॅटर्नची 'हवा' वाढली तर शनायाचं स्थान धोक्यात

TRP मीटर : शेलिब्रिटी पॅटर्नची 'हवा' वाढली तर शनायाचं स्थान धोक्यात

दर आठवड्याला येणाऱ्या टीआरपी चार्टमुळे प्रेक्षक टीव्हीवर जास्त काय पाहतात, याचा अंदाज येतो. या आठवड्यात मालिकांच्या लोकप्रियतेत बराच बदल झालाय.