PHOTO : या आहेत ऑक्टोबरमीधल Most Trending Onscreen जोड्या ; यातील तुमची आवडती जोडी कोणती ?
छोट्या पडद्यावरील मालिकातील जोड्या सध्या सोशल मीडिया गाजवत आहेत. ऑक्टोबर महिन्यात या लोकप्रिय मालिकेतील जोड्या ट्रेडिंग मध्ये आहेत. सध्या त्यांच्या केमिस्ट्रीची चर्चा आहे.
छोट्या पडद्यावरील मालिकातील जोड्या सध्या सोशल मीडिया गाजवत आहेत. ऑक्टोबर महिन्यात या लोकप्रिय मालिकेतील जोड्या ट्रेडिंग मध्ये आहेत. सध्या त्यांच्या केमिस्ट्रीची चर्चा आहे.
2/ 11
या महिन्यातील मोस्ट ट्रेडिंग जोड्यापैकी सर्वात शेवटचं म्हणजे 9 नंबरचं स्थान सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील अभ्या आणि लतिकानी पटकावले आहे.
3/ 11
या महिन्यातील मोस्ट ट्रेडिंग जोड्यापैकी 8 नंबरचं स्थान तुझ्यात जीव गुंतला या मालिकेतील मल्हार आणि अंतरावने पटकावले आहे.
4/ 11
या महिन्यातील मोस्ट ट्रेडिंग जोड्यापैकी 7 नंबरचं स्थान स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतील पल्लवी आणि शंतनू यांच्या जोडीने पटकावले आहे.
5/ 11
या महिन्यातील मोस्ट ट्रेडिंग जोड्यापैकी 6 नंबरचं स्थान मुलगी झाली हो या मालिकेतील शौणक आणि माऊ यांच्या जोडीने पटकावले आहे.
6/ 11
या महिन्यातील मोस्ट ट्रेडिंग जोड्यापैकी 5 नंबरचं स्थान फुलाला सुंगध मातीचा या मालिकेतील कीर्ती आणि शुभम यांच्या जोडीने पटकावले आहे.
7/ 11
या महिन्यातील मोस्ट ट्रेडिंग जोड्यापैकी 4 नंबरचं स्थान येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील स्वीटू आणि ओम यांच्या जोडीने पटकावले आहे.
8/ 11
या महिन्यातील मोस्ट ट्रेडिंग जोड्यापैकी 3 नंबरचं स्थान सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी आणि जयदीप यांच्या जोडीने पटकावले आहे.
9/ 11
या महिन्यातील मोस्ट ट्रेडिंग जोड्यापैकी 2 नंबरचं स्थान मन उडू उडू झालं या मालिकेतील दीपू आणि इंद्रा यांच्या जोडीने पटकावले आहे.
10/ 11
या महिन्यातील मोस्ट ट्रेडिंग जोड्यापैकी 1 नंबरचं स्थान माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील नेहा आणि यश यांच्या जोडीने पटकावले आहे.