Home » photogallery » entertainment » TOP 5 MARATHI SERIAL TRP WEEK STAR PRAVAH PHULALA SUGANDH MATICHA MULGI ZALI HO RANG MAJHA VEGALAAAI KUTHE KAY KARTE SP
TRP Week : या आठवड्यात Top 5 मध्ये 'स्टार प्रवाह' वरील या मालिकांनी मारली बाजी!
या आठवड्यातील (TRP Week ) टीआरपी शर्यतीच्या यादीत स्टार प्रवाहच्या मालिकांचं वर्चस्व पहायला मिळालं आहे. पहिल्या पाचमध्ये स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेनीं बाजी मारली.
|
1/ 11
या आठवड्यातील (TRP Week ) टीआरपी शर्यतीच्या यादीत स्टार प्रवाहच्या मालिकांचं वर्चस्व पहायला मिळालं आहे. पहिल्या पाचमध्ये स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेनीं बाजी मारली.
2/ 11
टिआरपीच्या रेसमध्ये 10 नंबरवर आहे स्टार प्रवाह वाहनिवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका.
3/ 11
टीआरपीच्या रेसमध्ये 9 नंबरवर आहे बिग बॉस मराठी.
4/ 11
मालिकेतील काही ट्ववीस्टमुळे पुन्हा ही ठिपक्यांची रांगोळी ही मालिका टीआरपी रेसमध्ये आठव्या नंबरवर आहे. कधी दहाव्या तर कधी आठव्या असा घोळ या मालिकेचा या आठवड्यात पाहिला मिळाला.
5/ 11
नेहमी टीआरपीच्या रेसमध्ये पुढे असलेली स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका आई कुठे काय करते ही मालिका या आठवड्यात कधी दोन तर कधी 7 नंबरवर राहिली.
6/ 11
झी मराठीची माझी तुझी रेशीमगाठा trp रेसमध्ये या आठवड्यात 6 नंबरवर राहिली.
7/ 11
स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुंगध मातीचा ही मालिका या आठवड्यात 5 नंबरवर राहिली.
8/ 11
4 नंबरवर स्टार प्रवाह वाहिनीवर मुलगी झाली हो मालिका राहिली.
9/ 11
स्टार प्रवाह वाहिनीवर सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका trp रेसमध्ये 3 नंबरवर राहिली.
10/ 11
नंबर 2 वर trp रेसमध्ये राहिली स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका.
11/ 11
Trp रेसमध्ये 1 नंबरवर स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा ही मालिका राहिली.