मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » प्रेक्षकांना याड लावणाऱ्या मालिका विश्वातील टॉप टेन नायिका माहिती आहेत का?, पाहा PHOTO

प्रेक्षकांना याड लावणाऱ्या मालिका विश्वातील टॉप टेन नायिका माहिती आहेत का?, पाहा PHOTO

मालिकांमुळे अनेक चेहरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. त्यांना लोकप्रियात, प्रसिद्धी मिळाली. आज आपण मराठी मालिता विश्वातील अशाच काही टॉप टेन नायिका पाहणार आहे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.