हैदराबादमध्ये पावसानं हाहाकार माजवला आहे. गेल्या 100 वर्षांतही आला नाही असा पूर आला आहे. पावसामुळे अनेकांच्या डोक्यावरील छप्पर गेलं, घरं वाहून गेली, अनेक कुटुंब रस्त्यावर आली. काही जण पुरात अडकले, काही जणांनी आपला जीव गमावला.
2/ 13
त्यांना सावरण्यासाठी राज्य सरकार तर प्रयत्न करत आहेत. मात्र आता अख्खं टॉलिवूडही त्यांच्या मदतीसाठी धावून आलं आहे. हैदराबादमधील पूरग्रस्तांसाठी आता टॉलिवूडमधूनही मदतीचा पूर आला आहे. टॉलिवूडमधील सुपरस्टार्सनी तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत दिली आहे.
3/ 13
बल्ल्या यांनी 1.5 कोटी रुपयांची मदत केली आहे.
4/ 13
चिरंजीवीने एक कोटी रुपये दिले आहेत.
5/ 13
बाहुबली म्हणजेच प्रभासनेदेखील 1.5 कोटी रुपयांची मदत केली आहे.
6/ 13
महेश बाबूनेदेखील एक कोटी रुपये दिले आहेत.
7/ 13
एनटीआरने
8/ 13
नागार्जुननेदेखील 50 लाख रुपयांची मदत केली आहे.
9/ 13
राम पोथिनेनीने 25 लाख रुपये दिले आहेत.
10/ 13
विजय देवाराकोंडाने 10 लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे.